आमच्या कार्याची दखल…

अधिक पुरस्कार

आमचा संकल्प

ज्या लोकांना विविध व्यसनं आहेत, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बऱ्याच अवघड परिस्थितींचा सामना करावा लागतो. स्वतः होऊन व्यसनमुक्ती खरंच खूप अवघड आहे. त्यामुळे आम्ही व्यसनाधीन व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या व्यसनमुक्तीच्या प्रयत्नांमध्ये साथ देतो. आत्तापर्यंत आम्ही कित्येक लोकांना व्यसनाधीनतेतून मुक्त केलंय आणि कितीतरी कुटुंबं वाचवलेली आहेत.